अंगणवाडी मदतनीस यांच्या पदोन्नत्या त्वरित करा कॉम्रेड नयन गायकवाड राज्य संघटक अंगणवाडी युनियन आयटक.!
अकोला दि. १३.०९.२०२४
जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोला शहर कार्यालयावर जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस कॉम्रेड नयन गायकवाड, कॉ. सुरेखा ठोसर,
दुर्गा देशमुख,प्रिया वरोटे,वर्षा मुळे, यांच्या नेतृत्वात धडकल्या अंगणवाडी मदतनीस यांनी पदोन्नतीच्या निवेदन मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग जि.प.अकोला , मा. वि.बालविकास प्रकल्प अधिकारी, अकोट,तेल्हारा,बाळापुर, बार्शीटाकळी, पातुर,मुर्तिजापुर, अकोला ग्रामिण, अकोला शहर नागरी,अकोला वाशिम नागरी, बालविकास प्रकल्प अधिकारी, कार्यालय अकोला सर्व. यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी मदतनिस यांची पदोन्नती शिक्षणाच्या अटी करिता संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी यांचे करिता युनियन वि.न्यायालय येथे प्रकरण दाखल करून प्रकरण प्रलंबित होते सदर प्रकरणात दि. ०३/०९/२०२४ रोजी आदेश होवून अंगणवाडी सेविकापदी पदोन्नती देण्याबाबत मा. आयुक्त, यांनी दि. १०/०९/२०२४ रोजी पत्राद्वारे कळविले आहे.
सदर पत्र युनियनला दि. ११/०९/२०२४ रोजी प्राप्त झाले आहे.
पदोन्नती प्रक्रीया बाबात तात्काळ महत्वाचे कार्यवाही करावी असे पत्रात नमुद असल्याने आणि महाराष्ट्र निवडणुक बाबात आचार संहिता कधीही लागणार आहे त्यापुर्वी हि प्रक्रीया तात्काळ राबविणे आणि पदोनती करणे आवश्यक आहे.
त्वरीत जेष्ठता यादी जाहिर करुन अंगणवाडी मदतनिस यांची पदोन्नती करण्यात यावी व आपण केलेल्या कार्यवाहीचे पत्र देण्यात यावे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे दौऱ्यावर असून ते कार्यालयात नव्हते म्हणून कार्यालयातील कर्मचारी यांना एका आठवड्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती चे जेष्ठता यादी व इतर कारवाई लवकरात लवकर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी अन्यथा २३ तारखे पासून प्रत्येक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात या आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित अंगणवाडी मदतनीस यांनी दिला आहे.! निवेदन देण्याकरिता जिल्ह्यातील
1. वर्षा आत्माराम मुळे
2. संगीता खंडारे
3. मंगला संजय भगत
4. अनिता एकनाथ गोल्डे
5. नसीम बानो मोहम्मद युनूस
6. वनमाला विनोद जामनिक
7. अर्चना राम ठाकरे
1. उज्वला सुरेश दहिकर
2. वर्षा महेंद्र निखाडे
3. विजया देविदास खंडारे
4. बबीता रविदास खंडारे
5. वर्षा नरेंद्र आडोळे
6. नंदा शरद तायडे
7. संगीता दादाराव मोहोळ
8. रेखा विनोद मोहोळ
9. मंजुषा संदीप भाले
10. शुभांगी नारायण तामगाडगे 11. विशाखा संजय खंडारे
12. रेखा सचिन उके
13. ज्योती देविदास अरखराव
14. रजनी राजगुरे
15. वैशाली गणेश चव्हाण
16. रेखा राजू तायडे
17. वनमाला देविदास वानखडे
18. मीना आवडकर
19. ज्योती वानखडे
20. सुवर्णा भटकर
21. वंदना इंगळे
22. रीना सतीवाले
23. मीना कोमटवार
24. संगीता वाळसे
25. रीना तेलगोटे
26. सुनंदा राऊत
27. वर्षा वानखडे
28. मंदा भालेराव
29. सुनिता बोराखडे
30. वर्षा राजू इंगळे
31. संगीता गणेश निखाडे
32. प्रीती सचिन इंगळे
33. शमीम बानो मोहम्मद फहीम 34. नीलिमा श्रीकांत मोरे
35. वैशाली हेमंत बागडे
36. मेहजाबी नाज रफिक खान 37. मुमताज बी शेख सलीम यांच्या सह असंख्य मदतनीस उपस्थित होत्या .
0 Comments